फलटण तालुक्यात प्रजा गटाच्या निस्वार्थ कार्याचा झंझावात; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

फलटण : फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथील धनगरवाडा वस्तीवरील कुंभारकी डिपी जळाला असल्याची माहिती तेथील शेतकऱ्यांनी ३० जानेवारी २०२६ रोजी प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांना दिली होती. सदर डीपी वीज महावितरण कडून तात्काळ बसवण्याची मागणी शेतकऱ्यांनी प्रजा गट फलटण तालुका जनसंपर्क कार्यालयास समक्ष भेट देऊन केली होती. सदर मागणीनंतर प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी फलटण वीज महावितरणचे अधिकारी ग्रामोपाध्ये, मोकाशी, आडम व माने यांचेशी संपर्क साधुन तात्काळ डिपी बसवण्याची सुचना केली होती.

त्याप्रमाणे प्रजा गटाच्या माध्यमातून व प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हिंगणगाव येथील शेतकऱ्यांच्या समस्येची गांभीर्याने दखल घेत वीज महावितरणकडुन एका दिवसातच सदर डिपी तात्काळ बसवण्यात आला. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी फलटण तालुका प्रजा गट व वीज महावितरणचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. प्रजा गटाच्या माध्यमातून होत असलेल्या निस्वार्थ कार्यामुळे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.

  • Related Posts

    प्रजा गटाकडून आणखी एक डिपी पुन्हा सुरू; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    पालकमंत्री संतापले; शिवसैनिक व जनता योग्य उत्तर देईल

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण तालुक्यात प्रजा गटाच्या निस्वार्थ कार्याचा झंझावात; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    फलटण तालुक्यात प्रजा गटाच्या निस्वार्थ कार्याचा झंझावात; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    प्रजा गटाकडून आणखी एक डिपी पुन्हा सुरू; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    प्रजा गटाकडून आणखी एक डिपी पुन्हा सुरू; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    पालकमंत्री संतापले; शिवसैनिक व जनता योग्य उत्तर देईल

    पालकमंत्री संतापले; शिवसैनिक व जनता योग्य उत्तर देईल

    प्रजा गटाच्या प्रयत्नातून डिपी तात्काळ सुरू; शेतकऱ्यांकडून आनंद व समाधान व्यक्त

    शेतकऱ्यांची प्रजा गट जनसंपर्क कार्यालयास भेट

    उद्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा कार्यकर्ता मेळावा

    error: Content is protected !!