प्रजा गटाकडून आणखी एक डिपी पुन्हा सुरू; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

फलटण : फलटण तालुक्यातील मिरढे गावातील सिद्धू रामा काळे डिपी जळालेला होता. सदर डीपी वीज महावितरण कडून तात्काळ बसवण्याची मागणी शेतकऱ्यांनी प्रजा गट फलटण तालुका जनसंपर्क कार्यालयास समक्ष भेट देऊन केली होती. सदर मागणीनंतर प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी फलटण वीज महावितरणचे अधिकारी ग्रामोपाध्ये, मोकाशी, आडम व ठोंबरे यांचेशी संपर्क साधुन तात्काळ डिपी बसवण्याची सुचना केली होती.

त्याप्रमाणे प्रजा गटाच्या माध्यमातून व प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्येची गांभीर्याने दखल घेत वीज महावितरणकडुन दोन दिवसात सदर डिपी तात्काळ बसवण्यात आला. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी फलटण तालुका प्रजा गट व वीज महावितरणचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

  • Related Posts

    फलटण तालुका अंधारात ; वीज महावितरण विरोधात जन आंदोलन उभारणार – प्रजा गट

    फलटण वीज महावितरणचा अन्यायी व अयोग्य कारभार

    होळमध्ये (नलवडे वस्ती) लोड शेडिंगला “नो एन्ट्री”; प्रजा गटाचं दमदार कार्य

    प्रजा गटाचे दमदार कार्य

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण तालुका अंधारात ; वीज महावितरण विरोधात जन आंदोलन उभारणार – प्रजा गट

    फलटण तालुका अंधारात ; वीज महावितरण विरोधात जन आंदोलन उभारणार – प्रजा गट

    होळमध्ये (नलवडे वस्ती) लोड शेडिंगला “नो एन्ट्री”; प्रजा गटाचं दमदार कार्य

    होळमध्ये (नलवडे वस्ती) लोड शेडिंगला “नो एन्ट्री”; प्रजा गटाचं दमदार कार्य

    प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे धनगरवाडा नं. २ डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

    प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे धनगरवाडा नं. २ डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

    संसदेत भाजप निष्प्रभ – दुरुस्ती विधेयक नामंजूर ; मोदींचा काँग्रेस विरुद्ध थयथयाट !

    संसदेत भाजप निष्प्रभ – दुरुस्ती विधेयक नामंजूर ; मोदींचा काँग्रेस विरुद्ध थयथयाट !

    प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे हिंगणगाव येथील डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

    प्रजा गटाच्या पाठपुराव्यामुळे हिंगणगाव येथील डिपी पुन्हा सुरू; शेतकरी वर्ग आनंदी व समाधानी

    लेखापरीक्षक महा अधिवेशन आळंदीत होणार संपन्न

    लेखापरीक्षक महा अधिवेशन आळंदीत होणार संपन्न
    error: Content is protected !!