तृप्ती देसाई यांच्या हस्ते बुवासाहेब हुंबरे उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित

फलटण तालुक्यातील मुरूम या गावचे सुपुत्र आणि पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व सिव्हील इंजिनियर अँड कन्स्ट्रक्शन प्रणाली ग्रुपचे मालक बुवासाहेब हुंबरे यांना युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ” इंजिनियर्स दिनानिमित्त ” १५ सप्टेंबर २०२५ रोजी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या हस्ते उद्योग रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी फलटण तालुक्यातील “बुवासाहेब हुंबरे मित्र परिवाराकडून” मोठ्या प्रमाणात अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

  • Related Posts

    फलटण तालुक्यात प्रजा गटाच्या निस्वार्थ कार्याचा झंझावात; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    प्रजा गटाकडून आणखी एक डिपी पुन्हा सुरू; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण तालुक्यात प्रजा गटाच्या निस्वार्थ कार्याचा झंझावात; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    फलटण तालुक्यात प्रजा गटाच्या निस्वार्थ कार्याचा झंझावात; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    प्रजा गटाकडून आणखी एक डिपी पुन्हा सुरू; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    प्रजा गटाकडून आणखी एक डिपी पुन्हा सुरू; शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान

    पालकमंत्री संतापले; शिवसैनिक व जनता योग्य उत्तर देईल

    प्रजा गटाच्या प्रयत्नातून डिपी तात्काळ सुरू; शेतकऱ्यांकडून आनंद व समाधान व्यक्त

    शेतकऱ्यांची प्रजा गट जनसंपर्क कार्यालयास भेट

    उद्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा कार्यकर्ता मेळावा

    error: Content is protected !!