विंचुर्णीत अज्ञाताकडून घराची भिंत फोडून घराचे नुकसान

फलटण तालुक्यातील विंचूर्णी गावामध्ये दि. 18 सप्टेंबर 2025 रोजी अज्ञात इसमाने श्रीमती कौशल्या लालासो आवाडे यांच्या गट नं. 56 जागेमधील बंद घराची भिंत फोडून घराचे नुकसान केले असल्याची तक्रार दत्तात्रय लालासो आवाडे यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे 18 सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली आहे. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनने याची गंभीर दखल घेऊन कलम 324 (4)(5) अन्वये तक्रार दाखल करून घेतली आहे. पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस फौजदार पी. ए. एक्के हे करत असुन पोलीस स्टेशन व महसूल विभागामार्फत झालेल्या गंभीर घटनेचा पंचनामा करण्यात आलेला आहे.

फलटण पोलीस विभागाने त्या अज्ञात गुन्हेगाराला तातडीने अटक करून कठोर कार्यवाही करावी अशी मागणी दत्तात्रय आवाडे यांनी केली आहे. सदर घटनेत लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर उपोषणास बसणार असल्याचा इशारा आवाडे यांनी दिलेला आहे.

  • Related Posts

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रदीप झणझणे यांच्या पाठपुराव्याला यश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा
    error: Content is protected !!