डॉ. जे. टी. पोळ यांची प्रजा जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट

फलटण येथील सुप्रसिद्ध निकोप हाॅस्पिटलचे सन्माननीय डाॅ. जे. टी. पोळ यांनी प्रजा गटाच्या जनसंपर्क कार्यालयास नुकतीच सदिच्छा भेट दिली. जनतेच्या समस्या व अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी “प्रजा जन” वृत्तपत्र सुरु केल्याबद्दल देखील त्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला. फलटण तालुक्यातील जनतेच्या सेवेप्रती “प्रजा गट” प्रमुख व “प्रजा जन” वृत्तपत्राचे संस्थापक संपादक प्रदीप झणझणे यांचे अभिनंदन व समाधान व्यक्त करुन त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी डॉ. जे. टी. पोळ यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी रुपेश मदने हे देखील उपस्थित होते.

  • Related Posts

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    तासगाव–कवठेमहांकाळमध्ये अभयसिंह जगतापांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मविआचा विक्रमी विजयाचा निर्धार

    “आधी पालकमंत्री की पोस्टमन ते ठरवा!” – खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जयकुमार गोरेंवर पलटवार

    error: Content is protected !!