लेखापरीक्षक महा अधिवेशन आळंदीत होणार संपन्न

या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, तर केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच बाबासाहेब पाटील सहकार व पणन मंत्री, दत्ता भरणे कृषिमंत्री, पंकज भोयर सहकार राज्यमंत्री, दीपक तावरे सहकार आयुक्त तथा निबंधक महाराष्ट्र राज्य, तसेच प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक अनिल कवडे आयुक्त राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे, तुषार काकडे अप्पर निबंधक लेखापरीक्षण सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, राजेश जाधव सह निबंधक लेखापरीक्षण सहकारी संस्था तथा सचिव लेखा समिती राज्यस्तरीय, प्रकाश जगताप जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण तसेच सहकार खात्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती लाभणार असून ते मार्गदर्शन देखील करणार आहेत.

या अधिवेशन प्रसंगी लेखा परीक्षकांच्या अधिकार व जबाबदाऱ्या, विकास, सेवा संस्थेचे इ-ऑडिट, गृहनिर्माण संस्थेचे ऑडिट व निवडणुका, सहकार कायद्यातील निर्गमित केलेल्या परिपत्रकाचे बदलाव मार्गदर्शन सविस्तर विषयानुसार सहकार तज्ञ व्याख्याते मार्गदर्शन करणार आहेत.

कौन्सिलचे विश्वस्त सचिव दत्ताञय पवार, विश्वस्त संजय घोलप, विभागीय अध्यक्ष संपतराव शिंदे, सातारा जिल्हा अध्यक्ष विवेक गायकवाड, उपाध्यक्ष के. डी. पाचुपते, जिल्हा सचिव अरविंद पाटील, अशोक पिसाळ वाई , नारायण सावंत कोरेगाव, संजय पंडित सातारा, मेढा, बाजीराव शिंदे सातारा ,नागेश साळुंखे सातारा ,खंडेराव पाटील कराड, सुखदेव पवार माण, संजय चौगुले खटाव, या सर्व पदाधिकारी विश्वस्त यांनी लेखापरीक्षक बंधू – भगिनींना सातारा जिल्हातुन जास्तीत जास्त लेखापरिक्षक आळंदी येथील अधिवेशनास उपस्थित राहावेत असे आवाहन केले आहे. तसेच सदर महा अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी https://mahaauditorscouncil.vdata.in/User/UserRegistration.asps या लिंकवर नोंदणी करावी अशी सूचना करण्यात आली आहे. सातारा जिल्हा अध्यक्ष विवेक गायकवाड यांनी लेखा परिक्षकांना आळंदी येथील लेखा परिक्षक महा अधिवेशनास उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

  • Related Posts

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    संपादक : प्रदीप झणझणे

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    प्रदीप झणझणे, प्रजा गट

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत
    error: Content is protected !!