फलटण नगर परिषद निवडणुकीत प्रजा गटाचा पहिला पाठिंबा जाहीर

फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासह 27 नगरसेवक अशा एकुण 28 जागांपैकी प्रभाग क्रमांक 11 (अ) येथील एका जागेसाठी अपक्ष उमेदवार अमिर गनिम शेख यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी प्रजा गटाच्या वतीने आज बिनशर्त व सक्रिय पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. तसेच फलटण नगरपरिषद निवडणुकीमध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या जागेसह इतर जागांवर देखील प्रजा गटाच्या वतीने फलटणकर जनतेला अपेक्षित असणाऱ्या योग्य उमेदवारांना पाठिंबा देऊन महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा विश्वास प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी व्यक्त केला.

अमीर शेख यांनी आज प्रजा गट जनसंपर्क कार्यालयामध्ये जाऊन प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांची भेट घेतली व फलटण नगर परिषद निवडणुकीत आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असुन प्रजा गटाच्या वतीने आपणास जाहीर सक्रिय पाठिंबा देण्यात यावा अशी साद घातल्यानंतर अमिर शेख यांना प्रजा गटाच्या वतीने बिनशर्त व सक्रिय पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

  • Related Posts

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    तासगाव–कवठेमहांकाळमध्ये अभयसिंह जगतापांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मविआचा विक्रमी विजयाचा निर्धार

    “आधी पालकमंत्री की पोस्टमन ते ठरवा!” – खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जयकुमार गोरेंवर पलटवार

    error: Content is protected !!