अनिकेत राजेंच्या रूपाने फलटण तालुक्याला दुसरे रामराजे मिळाले – रणजीत कदम

फलटण : फलटण नगरपरिषदेची निवडणूक ऐन रंगात आलेली असताना शिवसेनेचे माजी शहरप्रमुख रणजीत कदम यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या रूपाने फलटण तालुक्याला व शहराला दुसरे रामराजे मिळाले असून फलटण शहर व तालुक्याचे भवितव्य उज्वल असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. रणजीत कदम यांनी पुढे सांगितले की अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे उच्चशिक्षित असून संयमी, शांत व वेळप्रसंगी आक्रमक होणारे असे परिपक्व नेतृत्व फलटणकर जनतेला मिळाले आहे. तसेच उद्या फलटण शहरांमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत श्रीमंत अनिकेत राजे यांचा जाहीर प्रवेश होत असल्याने शिवसैनिकांमध्ये व फलटणकर जनतेमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. अनिकेतराजे व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार प्रचंड मोठ्या मताधिक्याने या निवडणुकीत विजयी होणार असल्याचे त्यांनी खात्रीपूर्वक सांगितले.

  • Related Posts

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    तासगाव–कवठेमहांकाळमध्ये अभयसिंह जगतापांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मविआचा विक्रमी विजयाचा निर्धार

    “आधी पालकमंत्री की पोस्टमन ते ठरवा!” – खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जयकुमार गोरेंवर पलटवार

    शेतकऱ्यांच्या हाकेला धावला प्रजा गट; प्रदीप झणझणे यांचं दमदार कार्य

    error: Content is protected !!