शेतकऱ्यांची प्रजा गट जनसंपर्क कार्यालयास भेट

फलटण : फलटण तालुक्यातील मिरढे येथील महादेव सोमा काळे यांचा डीपी बंद अवस्थेत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी प्रजा गट फलटण तालुका जनसंपर्क कार्यालय येथे प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांची समक्ष भेट घेऊन केली होती. सदर तक्रारीनंतर प्रदीप झणझणे यांनी तात्काळ फलटण वीज महावितरणच्या अधिकारी वर्गाशी संपर्क साधला.

शेतकऱ्यांची कैफियत ऐकून प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी वीज महावितरणला तात्काळ डिपी बसवण्याच्या सुचना केल्या. यावर तात्काळ डीपी बसवला जाईल असे वीज महावितरण कडून ठोस आश्वासन देण्यात आले. यावेळी मिरढे गावातील सतिश काळे, संतोष काळे, भाऊ काळे, सुभाष काळे, तसेच शिंदेवाडी येथील राहुल जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.

  • Related Posts

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    तासगाव–कवठेमहांकाळमध्ये अभयसिंह जगतापांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मविआचा विक्रमी विजयाचा निर्धार

    “आधी पालकमंत्री की पोस्टमन ते ठरवा!” – खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जयकुमार गोरेंवर पलटवार

    error: Content is protected !!