अमोल रासकर यांची बाजार समितीच्या स्वीकृत संचालक पदी वर्णी

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी अमोल रासकर यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विशेष निमंत्रित स्वीकृत संचालक पदी निवड करुन त्यांच्या कार्यकर्तृत्वास प्रोत्साहन देत, तालुका स्तरीय पदावर शेतकरी जनतेची सेवा करण्याची एक नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे.

बाजार समितीच्या वाढत्या कार्याची व्याप्ती लक्षात घेऊन प्रत्येक क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे ‘सल्लागार मंडळ’ तयार करण्याचा निर्णय झाल्यानंतर अमोल रासकर यांना बाजार समितीच्या कामकाजात सहभागी होऊन मार्गदर्शन करण्यासाठी विशेष निमंत्रित म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीनंतर विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपक चव्हाण, बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह, विविध मान्यवर व जनतेकडून अमोल रासकर यांचेवर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • Related Posts

    वीज महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर | गेला सहा निष्पाप गाईंचा बळी : प्रजा गट

    मृत अवस्थेत दिसत असलेल्या सहा गाई

    शेवटपर्यंत तुझी सोबत हवी

    प्रदिप झणझणे, संस्थापक संपादक – प्रजा जन आजच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्यातरी समस्येने चिंताग्रस्त असतो आणि त्यातून सोडवणूक व्हावी यासाठी तो प्रत्येक जण देवाकडे काही ना काहीतरी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    तासगाव–कवठेमहांकाळमध्ये अभयसिंह जगतापांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मविआचा विक्रमी विजयाचा निर्धार

    तासगाव–कवठेमहांकाळमध्ये अभयसिंह जगतापांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मविआचा विक्रमी विजयाचा निर्धार

    “आधी पालकमंत्री की पोस्टमन ते ठरवा!” – खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जयकुमार गोरेंवर पलटवार

    “आधी पालकमंत्री की पोस्टमन ते ठरवा!” – खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जयकुमार गोरेंवर पलटवार
    error: Content is protected !!