सालपे येथील बंद असलेला ट्रान्सफाॅर्मर प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू : प्रदीप झणझणे

फलटण तालुक्यातील सालपे येथील केशव सर्जेराव धुमाळ यांचा नवीन शिवमंदिर नजीक गोपनर मळा या ठिकाणचा डिपी दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी 10 नोव्हेंबर 2025 रोजी प्रजा गट फलटण तालुका जनसंपर्क कार्यालयास समक्ष भेट देऊन केली होती. सदर तक्रारीनंतर प्रदीप झणझणे यांनी फलटण वीज महावितरणचे अधिकारी ग्रामोपाध्ये, पाटील व आडम यांचेशी संपर्क साधला व वीज महावितरणकडून झालेल्या प्रचंड दिरंगाईमुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांच्या झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर माहिती देऊन तात्काळ डिपी बसवण्याची सुचना केली होती.

त्याप्रमाणे प्रजा गटाच्या माध्यमातून प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्येची गांभीर्याने दखल घेत वीज महावितरणकडुन 13 नोव्हेंबर 2025 रोजी तातडीने सालपे गावातील डिपी तात्काळ बसवण्यात आला. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी फलटण तालुका प्रजा गट व वीज महावितरणचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

  • Related Posts

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    तासगाव–कवठेमहांकाळमध्ये अभयसिंह जगतापांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मविआचा विक्रमी विजयाचा निर्धार

    “आधी पालकमंत्री की पोस्टमन ते ठरवा!” – खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जयकुमार गोरेंवर पलटवार

    error: Content is protected !!