फलटण राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

फलटण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर ते आता फलटणमधील राजे गट शिवसेना पक्षात दाखल झाल्यानंतर फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बांधणी पुन्हा जोमाने सुरू आहे.

फलटण शहराच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांच्या समस्यांची इत्यंभूत माहिती व सामाजिक-राजकीय क्षेत्रामध्ये दांडगा अनुभव असलेले अमीर शेख यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या फलटण शहराध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. तसेच फलटण तालुका सरचिटणीस पदी मधुकर रणदिवे यांची निवड करण्यात आली आहे.

सातारा जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देऊन सदर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, प्रदेश चिटणीस व वाई-महाबळेश्वर-खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे पक्षनिरीक्षक राजाभाऊ निकम, फलटण तालुकाध्यक्ष धर्मराज पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते नंदकुमार मोरे, सागर झणझणे, आदींनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

  • Related Posts

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रदीप झणझणे यांच्या पाठपुराव्याला यश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा
    error: Content is protected !!