अनिकेत राजेंच्या रूपाने फलटण तालुक्याला दुसरे रामराजे मिळाले – रणजीत कदम

फलटण : फलटण नगरपरिषदेची निवडणूक ऐन रंगात आलेली असताना शिवसेनेचे माजी शहरप्रमुख रणजीत कदम यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या रूपाने फलटण तालुक्याला व शहराला दुसरे रामराजे मिळाले असून फलटण शहर व तालुक्याचे भवितव्य उज्वल असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.

रणजीत कदम यांनी पुढे सांगितले की अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे उच्चशिक्षित असून संयमी, शांत व वेळप्रसंगी आक्रमक होणारे असे परिपक्व नेतृत्व फलटणकर जनतेला मिळाले आहे. तसेच उद्या फलटण शहरांमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत श्रीमंत अनिकेत राजे यांचा जाहीर प्रवेश होत असल्याने शिसैनिकांमध्ये व फलटणकर जनतेमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. अनिकेतराजे व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार प्रचंड मोठ्या मताधिक्याने या निवडणुकीत विजयी होणार असल्याचे त्यांनी खात्रीपूर्वक सांगितले.

  • Related Posts

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रदीप झणझणे यांच्या पाठपुराव्याला यश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा
    error: Content is protected !!