“प्रजाजन” वृत्तपत्र पोहोचले “शेतकऱ्यांच्या बांधावर”

डॉ. मिलिंद रणवरे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने उत्साहात साजरा

डॉ. मिलींद बबनराव रणवरे यांचा वाढदिवस त्यांच्या शेतामध्ये, “मराठवाड्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर” अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. त्यावेळी दत्तात्रय आवाडे यांनी डॉ. मिलिंद रणवरे यांच्या हस्ते सर्व सहकारी व शेतकरी मित्रांसमवेत शेतीच्या बांधावर “प्रजाजन” वृत्तपत्राच्या सातव्या अंकाची प्रसिद्धी करत डॉ. रणवरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. यावेळी डॉ. कैलास निंबाळकर, डॉ. दिलीप कापसे, मुकुंदराव धनवडे, प्रगतशील शेतकरी कैलासराव भोसले, प्रगतशील शेतकरी संग्राम खानविलकर, नंदकुमार शिंदे, एस. व्ही. ऍग्रोचे अमोल जामदार, दत्तात्रय आवाडे, प्रमोद भोसले, बबनराव रणवरे, बुवासाहेब गुंजवटे, डॉ. नवनाथ ढवळे, आदी उपस्थित होते.

  • Related Posts

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रदीप झणझणे यांच्या पाठपुराव्याला यश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    हिंगणगावचा चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू; परहर बुद्रुकचा पाणीप्रश्नही मार्गी – प्रदीप झणझणे

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    साखरवाडीतील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी प्रजा गटाच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; सासवड येथील चोरीला गेलेला डीपी पुन्हा सुरू

    शैक्षणिक प्रवेशाची धावपळ, दाखल्यांचा खोळंबा, विद्यार्थी-पालक हैराण; फलटण प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    डीपी चोरांचा दणका, फलटणच्या अर्थव्यवस्थेला (प्रती दीड वर्ष सहा कोटी) फटका; शेतकरी हवालदिल

    🔴 साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

    error: Content is protected !!