राजे गटाला बिनशर्त जाहीर पाठिंबा – प्रजा गट

फलटण : फलटण तालुक्यातील प्रजा गटाची निर्णायक मीटिंग काल १८ डिसेंबर रोजी पार पडली. या मीटिंगमध्ये फलटण नगरपरिषद निवडणुकीसाठी कोणत्या गटाला किंवा पक्षाला पाठिंबा जाहीर करायचा याबाबत चर्चा करण्यात आली. परंतु चर्चेअंती सर्वांचं या मुद्द्यावर एकमत झालं की प्रजा गटाचा पाठिंबा हा फलटण तालुक्यातील जनतेच्या हितासाठी असल्याचे प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी सांगितले.

प्रजा गटाच्या मीटिंगमध्ये सर्वानुमते ठरलेल्या निर्णयानुसार फलटण नगरपरिषद निवडणुकीमध्ये प्रजा गटाचा बिनशर्त जाहीर पाठिंबा राजे गट, शिवसेना, काँग्रेस व कृष्णा-भीमा आघाडीला देण्यात येत आहे. फलटण तालुक्यातील “राजकीय सत्तेचं समीकरण संतुलित राहणे” फलटणकर जनतेच्या हितासाठी आवश्यक आहे. असा निकष सर्वानुमते ठरल्यानंतर राजे गट, शिवसेना, काँग्रेस व कृष्णा-भीमा आघाडीला पाठिंबा देण्यात आला असल्याचे प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी स्पष्ट केले.

  • Related Posts

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; अमोल रासकर यांचा स्तुत्य उपक्रम

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    सत्ताधारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत निवृत्ती खताळांचा “वंचित” मध्ये प्रवेश

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    तासगाव–कवठेमहांकाळमध्ये अभयसिंह जगतापांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मविआचा विक्रमी विजयाचा निर्धार

    “आधी पालकमंत्री की पोस्टमन ते ठरवा!” – खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जयकुमार गोरेंवर पलटवार

    error: Content is protected !!